आजचा पुन्हा नवा जन्म....
तिच्या नाजूक देहाचं कोतुक सोडून लिहिण्यासारखं खूप होत,
आजची माझी जुनी डायरी उकलली तर हजारो समाजवादाचे , गांभीर्याचे,
शब्द धावून येतील..
या फुकट्या प्रेमावर लिहणं.
हा माझा धंदा अलीकडचा फेसबुक वर लिहितोय तेंव्हापासूनचा....
राजकारण , शेती , न्यूज उपडेट , ग्रॅव्हिटी , न्यूटन , माती , मानस ,छत्रपती , आंबेटकर , दाभोलकर
आणि शेवट "मेरे भाइयों और बहनो" इथपर्यंतचा प्रवास ......
आज पासून सुरु .. ..
मेलेली मानस पुन्हा जाग होणं शक्य नाही ,
पुन्हा एकदा त्यांना जाळून कामाला लागावं लागेल ..
जळालं तरी आपलं पोळलं तरी आपलं ....

( ..... )
एक समृद्ध अडगळ.....
partner ...

Comments

Popular Posts